Sentence1
stringlengths 14
211
| Sentence2
stringlengths 15
234
| Label
stringclasses 2
values |
|---|---|---|
पण त्याने ही आत्महत्या का केली या मागची कारणं सध्या शोधण्यात येत आहेत
|
त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे
|
P
|
रविवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरला विमान येणार आहे
|
१५ जुलै २०१४ ला पंढरपूर ते बारामती या आरक्षण पदयात्रेला सुरुवात झाली
|
NP
|
मेथी, पोकळा, शेपू, पालक, कांदा पात, करडा पेंढीचा दर १० रुपये होता
|
मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि बंगळुरूमधून टोमॅटोची आवक होत आहे
|
NP
|
शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाब यांनी संपूर्ण देशभरात मुहर्रम जुलूस काढण्याची परवानगी मागितली होती
|
शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जवाब यांनी देशभरात मोहरमच्या मिरवणुका काढण्याची परवानगी मागितली होती
|
P
|
रेवा-शेखर हे जोडपं घटस्फोट घेण्याच्या उंबरठ्यावर असतात
|
रेवशेखर दाम्पत्य घटस्फोटाच्या मार्गावर आहे
|
P
|
१९९० च्या दशकात मुंबईत महानगर या वृत्तपत्राच्या कचेरीवर शिवसैनिकांनी हिंसक केला
|
1990 च्या दशकात मुंबईतील महानगर वृत्तपत्राच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता
|
P
|
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बंधने टाकण्यात आली होती
|
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत
|
P
|
तरुण कलाकारांचं कौतुक करण्याची उदार वृत्ती त्यांच्यापाशी होती
|
तरुण कलाकारांना दाद देण्याची त्यांची उदार वृत्ती होती
|
P
|
पर्यावरणाची हानी करून त्यावर गृहसंकुलांचा विकास केला जात आहे
|
त्यावर पर्यावरणाची हानी करून गृहसंकुले विकसित केली जात आहेत
|
P
|
शहरातील करोनाच्या संसर्गाचे प्रमाण अद्याप पूर्ण नियंत्रणात आले नसल्याने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आणि पोलिसांनी केले आहे
|
शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेले नसल्याने हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पालिका आणि पोलिसांनी केले आहे
|
P
|
अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं आहे
|
रिपोर्टनुसार संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं
|
P
|
याची माहिती आसिफला मिळण्याआधीच तिने त्या रिक्षावाल्यासोबत पळ काढला
|
आसिफला काही कळण्यापूर्वीच तिने रिक्षावाल्यासोबत पळ काढला
|
P
|
अनिल माळवे याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले
|
अनिल माळवे याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले
|
P
|
मेट्रो मार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत ४ एफएसआय मिळणार असल्याने मेट्रो मार्गावर नागरी वस्तीही झपाट्याने वाढेल
|
मेट्रो मार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत ४ एफएसआय मिळणार असल्याने तिथे नागरी वस्तीही झपाट्याने वाढेल
|
P
|
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल
|
त्याचा आवाज चांगला होता
|
NP
|
या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी ५ जुलैपर्यंत करता येईल
|
या संकेतस्थळावर १६ एप्रिलला सकाळी ११ वाजतापासून ते १८ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजतापर्यंत नोंदणी करता येणार आहे
|
NP
|
तर चांदीचा भाव ८४१ रुपयांनी वाढला
|
चांदीच्या दरात 841 रुपयांची वाढ झाली आहे
|
P
|
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या
|
या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
|
NP
|
या आउटफिटमध्ये महानायक अमिताभ बच्चन कूल दिसत आहेत
|
मेगा हिरो अमिताभ बच्चन या आउटफिटमध्ये मस्त दिसत आहेत
|
P
|
वेळीच डागडुजी न झाल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही
|
1. दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जर वेळेवर डागडुजी न केली तर.
|
P
|
त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
|
त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
|
P
|
तिचा नवरा दारुड्या आहे
|
याखेरीज अब्रारवर गुजरात साखळी बॉम्बस्फोट प्रकरणीसुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते
|
NP
|
मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बस पळविणाऱ्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बसचालकाची हकालपट्टी करण्यात आली आहे
|
मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बसचालकाला हकालपट्टी करण्यात आली आहे.
|
P
|
प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला किंवा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा
|
प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत
|
P
|
लॉरा सालमन यांनी व्यक्त केले आहे
|
लॉरा सालमन यांनी पुण्यात व्यक्त केले
|
NP
|
गरज नसताना आक्रमक रूप धारण करू नका
|
गरजेशिवाय आक्रमक होऊ नका
|
P
|
या प्रकरणी पोलिसांनी कुमार कांबळे, राहूल कुरणे, गुंडया उर्फ विशाल कांबळे, सुनिल कांबळे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे
|
या फिर्यादीवरून पोलिसांनी कुमार बाबासो कांबळे, राहुल नामदेव कुरणे, सुनिल उत्तम कांबळे, गुंड्या उर्फ विशाल राजेंद्र कांबळे या चौघावर गुन्हा दाखल केला आहे
|
NP
|
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला भेटी दिल्यानंतर हे प्रकार समोर आले
|
पोलीस ठाण्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर हे प्रकार उघड झाले
|
P
|
या आधी २००८, २०१२ आणि २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये तिची संधी हुकली होती
|
याआधीच्या २००८, २०१२ आणि २०१६च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिची संधी हुकली होती.
|
NP
|
काही संबंधित कीवर्ड्सच्या मदतीने आम्ही फोटोला सर्च केले
|
आम्ही काही संबंधित कीवर्डच्या मदतीने फोटो शोधला
|
P
|
सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल वारंवार बोललं जातं
|
सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे
|
P
|
नेमकी हीच संधी साधून या औषधांचा काळा बाजार केला जात असल्याचे समोर आले
|
याच संधीचा फायदा घेत या औषधांचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले
|
P
|
त्यानंतर दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथील गौरी या निवासस्थानी पार्थिव नेण्यात येईल
|
त्यानंतर दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथील ‘गौरी’ या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले
|
NP
|
२२० कोटींचा हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी ४५० कोटींवर पोहचला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते
|
हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी ४५० कोटींवर पोहोचला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते
|
NP
|
इतकंच नाही तर ट्रायल कोर्टानंही आरोपीची एक याचिका फेटाळून लावलीय
|
एवढेच नाही तर ट्रायल कोर्टाने आरोपींची एक याचिकाही फेटाळली
|
P
|
दुर्दैवाने शासन, प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले
|
पटसंख्येची चर्चा गणवेशाकडे दुर्लक्ष निधी उपलब्ध असूनही राज्य शासनाच्या जीआरमुळे मनपा शाळेतील मुले गणवेशापासून वंचित आहेत
|
NP
|
मुख्यमंत्री कॅशलेसच्या केवळ रंजक गप्पा करीत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली
|
मुख्यमंत्री फसवणूक करीत आहेत’, असा घणाणाती आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला
|
NP
|
या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते
|
या मैफलीचे औपचारिक उद्घाटन करताना शिंदे बोलत होते
|
NP
|
मुंबई ः मराठी भाषा ग्लोबल व्हावी, यासाठी अधिक स्मार्टपणे लोकांसमोर जाणे आवश्यक आहे
|
मुंबई मराठी भाषा ग्लोबल व्हावी, यासाठी अधिक स्मार्टपणे लोकांसमोर जाणे आवश्यक आहे
|
NP
|
काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे
|
काहींना आयुष्यभर अपंगत्वही आले आहे
|
P
|
उद्या सकाळी साडेनऊ वाजता ‘राजभवन’वर अजितदादांचा शपथविधी होणार असल्याचं राजशिष्टाचार विभागानं स्पष्ट केलंय
|
परंतु, उद्या सकाळी साडेनऊ वाजता अजित पवारांचा शपथविधी ठरल्याची माहिती राजशिष्टाचार विभागानं दिली आहे
|
NP
|
बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शहराच्या विविध भागांत शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली
|
बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शनिवारी नगरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली
|
NP
|
करोना संक्रमितांच्या उपचारासाठी शहरात प्रशासनाच्यावतीने खासगी रुग्णालयात बेडची व्यवस्था केली गेली
|
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील प्रशासनाच्या वतीने खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे
|
P
|
या ठिकाणी ११३३ केव्हीच्या प्रेस, मोटवानी आणि एमइएस या तीन उच्चदाब वाहिन्या आहेत
|
या ठिकाणी ११३३ किलोव्होल्टच्या प्रेस, मोटवानी आणि एमइएस या तीन उच्चदाब वाहिन्या आहेत
|
P
|
पीएमओला पीएम केअर फंडावर आरटीआय अंतर्गत किती अर्ज आले?
|
पीएम केअर फंडवर आरटीआय अंतर्गत पीएमओकडे किती अर्ज प्राप्त झाले आहेत?
|
P
|
मात्र शुक्रवारचा रास्ता रोको यशस्वी झाल्याचे सांगत एलबीटीचा विरोध अधिक तीव्र करण्यासाठी शनिवारी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे पदाधिकारी प्रफुल्ल संचेती यांनी दिली
|
यात शुक्रवारी नाशिकरोड व मुंबईनाका येथे रास्ता रोको करण्यात येणार असून शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल संचेती यांनी दिली
|
NP
|
• रेपो दरात पाव टक्का कपात
|
अशावेळी त्यांच्यावरचा आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँके रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करेल, असा अंदाज वर्तवला जात होता
|
NP
|
सेवानिवृत्तही सरसावलेही संस्था वाचवण्यासाठी तसेच चालवण्यासाठी पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुनिल परब, महादेव गोळवसकर, राजेश मुदम, सुधीर शेंडे जबाबदारी स्वीकारण्यास पुढे आले आहेत
|
सेवानिवृत्त अधिकारी सुनील परब, महादेव गोळवसकर, राजेश मुदम, आणि सुधीर शेंडे संस्थेचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी पुढे आले आहेत.
|
NP
|
स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांच्या मदतीने अशरफला अटक केली
|
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी रिझवानसह अश्फाक आणि अहमदरझा या दोघांनाही अटक केली होती
|
NP
|
परंतु तरी देखील पुष्कळ शिवभक्त शिबिरात आले होतेच
|
शिगावमधील विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले
|
NP
|
सुदाम मुंडेसाठी हा सापळा लावण्यात आला होता, मात्र डॉ
|
सुदाम मुंडेसाठी हा सापळा हलवण्यात आला होता, मात्र डॉ.
|
NP
|
या प्रसंगी उपस्थित भक्तांनी उत्साहाने ‘बाबाजीकी जय हो’ असे नारे दिले.
|
यावेळी उपस्थित भक्तांकडून ‘बाबाजीकी जय हो’चे नारे दिले गेले
|
NP
|
तेव्हापासून दोघांमधील वाद विकोपाला गेला होता
|
त्या घटनेनंतर दोघांमधील मतभेद अधिक तीव्र झाले.
|
P
|
तरी देखील थकबाकीची रक्कम भरलेली नाही
|
हे कलम जामीनपात्र असल्याने गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले नव्हते
|
NP
|
प्रणव मुखर्जी यांना गंभीर स्थितीत सोमवारी दुपारी १२ वाजता दिल्लीतील कॅन्ट येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं
|
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोमवारी दुपारी १२ वाजता दिल्लीच्या कँट येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
|
P
|
या अभियानामुळे अर्भकमृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यू आटोक्यात आणण्यास सरकारला यश प्राप्त होऊ लागले आहे
|
बालमृत्यू थांबविण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविणे ही महिला व बालविकास यंत्रणा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जबाबदारी आहे
|
NP
|
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची तयारी आणखी काही देशांमध्ये सुरू असताना चीनमधील लष्करी जवानांना ही लस टोचण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले होते
|
एका बाजूला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असताना आता दुसऱ्या बाजूला चीनने सरसकट लष्करातील जवानांना लस देण्यास सुरुवात केली आहे
|
P
|
धोनी अगदी कधी तरीच आमच्या सोबत क्रिकेटबद्दल बोलतो
|
धोनी कधीकधी आमच्याशी क्रिकेटबद्दल बोलतो
|
P
|
गेल्या २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला पहिल्या फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता
|
२०१५ च्या वर्ल्डकपमध्ये तर इंग्लंडला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता
|
P
|
मात्र, सिव्हिल हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होत नसल्याचा आरोप डॉ
|
करोनावर अद्याप लस दृष्टिक्षेपात नसल्याने साथीवर नियंत्रण मिळवणेही अवघड दिसत आहे
|
NP
|
विरोधी पक्ष भाजपने सीबीआय चौकशीची मागणी लावून धरल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे
|
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजप करत आहेत
|
P
|
सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे मांडला
|
सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली
|
NP
|
२५) मुंबई महापालिका आणि २५ व २६ नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होणार आहे
|
यासोबतच २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबरला जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (जेई) पदासाठीची परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे
|
NP
|
चिपळूण बाजारपेठ जलमय झाली आहे
|
चिपळूण शहरात बाजारपेठ, चिंचनाका, आईस फॅक्टरी, पोस्ट ऑफीस आणि वडनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे
|
NP
|
त्यावर लष्कराने फारसा कधी आक्षेप घेतला नाही
|
लष्कराने क्वचितच त्यावर आक्षेप घेतला
|
P
|
सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडेही मोडी लिपीच्या तज्ज्ञांची वानवा आहे
|
औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात शिक्षकांची संख्या पुरेशी नाही
|
NP
|
मुलींचं लग्नाचं वय १८ वरुन २१ करण्याविषयी तुला काय वाटतं?
|
लग्नाकरता मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ का बरे असते?
|
NP
|
त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली
|
त्यानंतर त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली
|
P
|
कुठेही अनुचित घटना झाली नाही
|
किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
|
NP
|
दुष्काळ, ओला दुष्काळ यांवर जास्त काम करावे लागणार आहे
|
ओला दुष्काळ यावर काम करावे लागणार आहे
|
NP
|
दोन आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे
|
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल.
|
P
|
यात ड्यूल नॅनो सिम सपोर्ट येत असून हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड ऑफर केला आहे
|
ड्यूल नॅनो सिम सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करतो
|
P
|
त्यातील यशस्वी मुलांना शिष्यवृत्तीही देण्यात आली
|
त्यातून यशस्वी मुलांना शिष्यवृत्तीही देण्यात आली
|
P
|
या घटनेनंतर महाराष्ट्रकर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे
|
या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे
|
P
|
त्यावर या अनुषंगाने कार्यवाही करण्याची सूचना समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केली
|
त्यावर उपाययोजना करावी, अशा सूचना समितीचे अध्यक्ष मडिगेरी यांनी दिल्या
|
P
|
या अॅप्सचे भारतात कोटींवर यूजर्स होते
|
ही अॅप्स भारतात करोडो लोक वापरतात
|
P
|
भविष्यात फायदा होईल
|
भविष्यात याचा लाभ मिळेल
|
P
|
डबल इंजिन हेलिकॉप्टर हे बरेच महागडे असते
|
२ हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं महालक्ष्मी एक्स्प्रेसची पाहणी
|
NP
|
तर दुसरीकडे अनेक कॉलेजांच्या प्रशासनानं एफवाय आणि एसवायच्या सेमिस्टर १ ते ४च्या एटीकेटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत
|
याबाबत विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी निवेदन दिले
|
NP
|
नाशिक महापालिकेच्या याचिकेत सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत
|
राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या
|
NP
|
कर्क सुखसमृद्धीत वाढ होईल
|
वृषभ मित्र अथवा नातेवाईकांमध्ये पैशांचे व्यवहार होतील
|
NP
|
संघाचे काम मोठे आहे
|
विशेष म्हणजे या संस्थेची सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही अधिकोश बँक असून, या बँकेकडून संस्था कर्ज घेऊन ते सभासदांना वाटते
|
NP
|
त्याबाबत आमदार विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली
|
त्याबाबत आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या झालेल्या बैठकीतयावर चर्चा करण्यात आली
|
NP
|
गोधेगाव भागातील सात जनावरे लम्पी स्किन डिसीज या आजाराने बाधित झाली आहेत
|
गोधेगाव परिसरातील सात जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाली आहे
|
P
|
त्यासाठी नारळाची मागणी आहे
|
खैबर पख्तुनख्वा प्रांतात नव्यानेच समाविष्ट झालेल्या टोळ्यांच्या या भागात शनिवारीच प्रथमच निवडणुका झाल्या होत्या
|
NP
|
कोटकृषी महोत्सवास प्रतिसाद मिळत असून नागरिकांची गर्दी होत आहे
|
कोटकृषी महोत्सवास प्रतिसाद मिळत असून नागरिकांची गर्दी होत आहे
|
P
|
तसं पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं
|
त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ते पत्र दिलं होतं.
|
P
|
संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटापासून मला निवृत्त समजा असा मेसेज धोनीने टाकला
|
संध्याकाळी ७:२९ पासून धोनीने त्याला निवृत्त समजण्याचा संदेश पाठवला
|
P
|
या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष पाटील याच्यावर फसवणुकीसह बनवाटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे
|
या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी संतोष पाटील याच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.
|
NP
|
मात्र मुदत संपलेल्या १४ मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय महासभेने घेतलेला असतानाही त्या रकमेचा अंदाजपत्रकात उल्लेख केलेला नाही
|
मात्र, महापालिकेने नुकताच शासनाच्या सुचनेनुसार १४ मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव केलेला असतानादेखील त्यातून मिळणाऱ्या रकमेची जमा खात्यात तरतूद केलेली नाही
|
NP
|
या खुनामागे नरबळीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती
|
त्यामुळे नरबळीची शक्यता व्यक्त करण्यात येत होती
|
NP
|
ठाण्यातील म्युज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन ठाण्यातील बाळकूम भागातील खाडी किनाऱ्यावरील एप्रिल २०१० ते एप्रिल २०२० या १० वर्षांच्या परिस्थितीचा आढावा घेतला
|
ठाण्यातील म्युज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने ठाण्यातील बाळकूम भागातील खाडीकिनाऱ्यावर एप्रिल २०१० ते एप्रिल २०२० या १० वर्षांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला
|
P
|
राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली
|
आज राज्यात तब्बल ३०० जणांना करोनामुळं आपले प्राण गमवावे लागले आहेत
|
P
|
त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली होती
|
त्यानंतर पोलिसांची पीछेहाट झाली
|
P
|
त्यातच एफडीएदेखील कारवाया करत आहेत
|
त्यात एफडीएनेही कारवाई केली आहे
|
P
|
एनआयसीकडून (नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर) मतदारांची यादी या कंपनीकडे पाठविताना लाखो मतदारांची नावेच गायब झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
|
एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर) कडून मतदारांची यादी या कंपनीकडे पाठविताना लाखो मतदारांची नावेच गायब झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
|
NP
|
रुग्णांना टाळाटाळ करणाऱ्या मिरजेतील एका रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे
|
पालिकेच्या रुग्णालयात कोट्यवधी रुपयांचा औषध पुरवठा करण्यात ११ कंत्राटदारांनी विलंब केला होता
|
NP
|
५ टक्के दराने कर्ज देणार आहे
|
५ टक्क्यांनी महाग, तर एसटी महामंडळाच्या शिवनेरी वातानुकूलित बसचा प्रवास पाच रुपयांनी स्वस्त झाला आहे
|
NP
|
ते गुरुवारी म्हैसमाळ येथे मुक्कामी गेले असता चोरांनी डाव साधला
|
गुरुवारी ते म्हैसमाळ येथे मुक्कामाला असताना चोरट्यांनी धडक दिली
|
P
|
रघुजींजवळ शिकारीकरिता प्रशिक्षित केलेले चित्ते होते
|
रघुजीने चित्त्यांना शिकारीचे प्रशिक्षण दिले होते
|
P
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.