Sentence1
stringlengths
14
198
Sentence2
stringlengths
15
204
Label
float64
0
5
या विषयाच्या दृष्टीने हे एक उपनिषद असल्याने, त्याच्या पाठापूर्वी शांतिमंत्र म्हणण्याचा प्रघात आहे
मात्र, व्याकरणदृष्ट्या या बोलीचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आलेला नाही
1.3
त्यांचं म्हणणं ऐकून घ्या
त्याचे ते सांगणे ऐकण्याची कला आपल्याकडे असावी लागते
3.3
मोदींनी इस्त्रायलमध्ये घातलेल्या या टोपीवरून देशाचे हिल स्टेशन म्हणून नावलौकिक असलेल्या हिमाचलमधील राजकीय वातावरण तापण्यास नक्कीच सुरुवात झाली
यात पाकिस्तानचा नामोल्लेख नसला, तरी ते त्यालाच उद्देशून आहे
1.4
पावसाच्या आधी व ऐन पावसाळ्यात बीएसएनएल किंवा अन्य कुणीही रस्त्यात खोदकाम करू नये, असे आदेश देण्यात आले
मला त्या गोष्टी आठवतात
0.4
यात त्यांना वसाहतींमधील १०० टक्के जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यश आले आहे
१०० टक्के कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले
3.1
स्थानिक कमॉडिटी बाजारात सोमवारी सोन्याचा भाव किती होता?
जागतिक बाजारात सोन्याचा भाव किती होता?
4.5
त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या आदेशानुसार चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली
याबाबत रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, स्त्रीरोगतज्ञ असोसिएशनचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य यांची चौकशी समिती नेमल्याचेही रुग्णालय प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले होते
4.5
३० वाजता ठाकुर्ली समांतर रस्ता येथून रॅलीला सुरुवात झाली
३० किलोमीटर रस्त्यासाठी १६०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे
2
या बैठकीत मटण विक्रेत्यांनी ४८० रुपये दरानेच मटण विक्री करावी असे ठरवले
त्यानुसार प्रतिकिलो ४८० रुपयांनी मटण विक्रीस सुरुवात झाली
4.4
आवारातील झाडे, तसेच बगिच्यांमधील फुलझाडे याच खतावर चांगलीच बहरू लागली आहेत
प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून नियमित व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ठेवले, तर भविष्यातील या संभाव्य जीवघेण्या व्याधीला दूर ठेवता येते
0.4
यासाठीच आता ईडीने चौकशीचा फेरा वाढला आहे
त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी सुरू केली आहे
3
या पाच वर्षांच्या काळात शिक्षणाच्या एकूण तरतुदीत केवळ दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे ते नमूद करतात
गेल्या पाच वर्षांत शिक्षणाच्या एकूण तरतुदीत केवळ दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते सांगतात
4.7
त्या पुतळ्याच्या राजकारणात गुरफटत राहिल्या
मात्र, त्यात यश न आल्याने तात्पुरत्या स्तरावर हा प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आला
2.7
केळूसकर यांनी विल्सन हायस्कूलमध्ये ४५ वर्षे अध्यापनाचे काम केले
तसंच, ६१ हजार ४५४ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात उपचार घेत आहेत
1.1
इतरांबरोबर जुळवून घेताना कठीण जात आहे का?
दरवर्षी पहिल्या फेरीपूर्वी या कोट्यातील सुमारे २० ते ३० टक्के प्रवेश पूर्ण होतात
0
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत
बारा कर्मचारी आणि एक संगणक, जुने फर्निचर, शेड नाही, कपाट नाही अशी जेलरोड कार्यालयाची विदारक स्थिती आहे
1
जे मुळातच डॉक्टर नाही, अशा बोगस व्यक्तींकडून भलतेच उपचार होऊन रुग्णांची फसवणूक होते
अनेक रुग्णवाहिकांनी या सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट सुरू केली आहे
2.5
पण पूर्वीच्या १५ दिवसांच्या आढावा पद्धतीत पेट्रोलडिझेलच्या किंमतींमधील मोठा फरक नागरिकांना लक्षात यायचा
गेल्या पंधरा वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि सोळाव्या दिवशी इंधन दर बदल करण्यात येत होते
3
मुंबईतील या रणजी सामन्याआधी अशाच एका संध्याकाळी कोहली संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेल जवळील सलूनमध्ये जाऊन आला
या साऱ्या बदलातून नागरी विकासातील त्रुटी सहज दूर होतील
0
बसची सुविधाही चांगली आहे
गेल्या स्पर्धांच्या तुलनेत आता आमच्या खेळात खूपच सुधारणा झाली आहे
0.2
यांनी तक्रार दाखल केली
यांनी फिर्याद दिली होती
4.8
एअर इंडियावर जवळपास ५५ हजार कोटी रुपये इतके कर्ज आहे
या बॉंडची मुदत आठ वर्षांची असून, पाच वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे
0.8
याच कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन आम्ही ७३-७४ च्या बॅचचने एकत्र यायचं ठरवलं
बांधकामक्षेत्रातील प्रख्यात मानस ग्रुपचे संचालक असलेले मुकेश सावला पत्नीसोबत लक्ष्मी निकेतन इमारतीत राहत होते
0.2
त्यासाठी शुक्रवारी न्यायालयाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय बार कौन्सिल आफ इंडियाने घेतला आहे
तर, अहमदनगर बार असोसिएशनने गुरुवारी बैठक घेऊन न्यायालयाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा ठराव घेतला आहे
4.4
त्यामुळे उर्वरित विद्यार्थी आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत आहेत
आपली खाण्यापिण्याची पथ्ये कटाक्षाने पाळा
0
खासगी कंपन्यांकडूनही सरकारला या प्रयत्नात मदत मिळत आहे
मॅग्नेटिक महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया या सरकारच्या कल्पना चांगल्या आहेत
2.6
पाच हजार शिक्षकांना दिलासा शिक्षण विभागाने शिक्षक संचमान्यतेच्या निकषांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्याने उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना दिलासा मिळणार आहे
राज्य शिक्षण विभागाने सुरू केलेल्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरत असलेल्या उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना दिलासा मिळणार आहे
4.5
त्यामुळे सुश्रुषेऐवजी त्यांना बेवारस सोडले जाते
त्यांची सुश्रुषा करत नाही किंबहुना त्यांना एकाकी सोडून देतात
4.6
महावितरणच्या आंधळ्या कारभाराचा फटका भोसरीकरांना बसत आहे
या वीजचोरीच्या प्रकरणात महावितरणने अंबरनाथ पोलिस ठाण्यात आरोपी व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
3.3
काँग्रेसजेडीएस सरकारच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात यावा अशी मागणी भाजपने केली होती
या वेळी पोपटराव गायकवाड यांनी सदर अविश्वास ठरावाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणार असल्याचे सांगितले
3.1
नाट्यसंगीत, भक्तिसंगीत सादर करून त्यांनी शतजन्म शोधिताना या गीताने गायनाचा समारोप केला
श्रवणानंतर स्मरण आणि कीर्तन संभवते
2.6
प्राथमिक स्तरावर कामाचा वेग अधिक असल्याने पुढील स्थलांतरणाची प्रतीक्षा करावी लागणार नाही असे समाधानकारक चित्र दिसत होते
त्यामुळे आता जिल्ह्यात ही कामे रखडणार नाहीत
2.9
सर्व विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सारखीच असते
सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षांचे सिलॅबस जाहीर करण्यात आले आहेत
2.5
मी तर परवानगी मिळाली म्हणून नाही तर लक्ष्मण देशपांडे सरांशी बाबा छान हसत बोलले या आनंदात फक्त,हो बाबा
मला या उत्तरानंतर खरेतर हसू आले
2.2
तटस्थ संस्था पुण्यातील महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामाच्या थर्डपार्टी इन्सपेक्शनसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेची नियुक्ती केली आहे
काँग्रेसची ती कृती आघाडीच्या राजकारणाला शोभादायक नसल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तक्रार आहे
0
गतवषीर्च्या तुलनेत यात ३७८ गुन्हे अधिक नोंदवले आहेत
या गुन्ह्यात न्यायालयाने तब्बल ३९ वर्षानंतर अटक वॉरंट जारी केले
2.2
तर दुसऱ्या सेटमध्येही हीच लय कायम राखत सई आणि सिद्धी यांनी २११७ अशी आगेकूच करीत विजेतेपद पटकावले
संबंधित संस्थेद्वारे राज्यात तीनचार ठिकाणी असे काम केले जाते
0
इमाम हसन व हुसेन यांच्या सवारी ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते
सीपीआर चौकात वाहनांची गर्दी होती
1.2
या गोळीच्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या
कढईत तूप घालून हे पीठ भाजून घ्यावं
3
ऊर्जामंत्र्यांचा विश्वास नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ७९० किवॅ सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटनम
प्रस्तावित ग्राहक संरक्षण विधेयकाच्या मसुद्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच तांत्रिक सुधारणेला मंजुरी दिली आहे
1.3
म्हणजेच २४ तासांमध्ये त्यात २३ टक्के एवढी विक्रमी वाढ झाली आहे
गतवर्षी हीच संख्या २३ होती
2
दरम्यान, एमआयएमचे नेते ओवैसी यांच्यासोबत चर्चा झाली असली, तरी विधानसभा मतदारसंघाच्या आकड्यांवर काहीच बोलणे झालेले नाही
दरम्यान, एमआयएमचे नेते ओवैसी यांच्यासोबत चर्चा झाली असली तरी विधानसभा मतदारसंघाच्या आकड्यांवर काहीच बोलणे झालेले नाही
5
कंपनी युजर्संना अँड्रॉयड सेट टॉप बॉक्स सुद्धा देत आहे
यातील बहुतेक लेखक रशियातील समाजसत्तावादी क्रांतीने प्रभावित झाले होते
0
या प्रकरणात रावेर पोलिस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले होते
आरोपीविरोधात एकूण सात गुन्हे दाखल आहेत
4.7
त्यामुळे उर्वरित साक्षीदारांच्या तपासणीसाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे
तसेच आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून आवश्यक काळजी घ्यावी, असे दूतावासाने म्हटले आहे
1.1
तरीदेखील सुपरचे कपडे धुण्यास नकार दिल्याने शस्त्रक्रियांना थांबा लागल्या आहेत
परंतु, याच कालावधीत सात हजार ७६५ रुग्ण बरेदेखील झाले आहेत
1.2
जागावाटप सूत्रानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीकडेच असतील
दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार असून कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहे
4.3
त्यात जो मोबाइल नंबर होता तो आपल्या मुलीचा असल्याची बाब त्याच्या लक्षात आली
लहानग्या भावाला रागाने जोरात मारल्यामुळे त्याच्या कानाला दुखापत झाली होती
1.2
शासन बँकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारत असल्याचा आरोप आमदार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी केला
तर, आयुक्तांबद्दल मनात कटूता नाही
0
जवळपास नष्ट झालेला हा तलाव केवळ आयुक्त जयस्वाल यांच्या इच्छाशक्तीमुळे पुनरुज्जीवित होणार आहे
मात्र, विद्यमान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत
4
या घटनेनंतर समोर आलेल्या आव्हानांचा सामना स्वतः करायला शिकल्याचे त्या सांगतात
त्यातून ती स्वतःला कशी सावरते, याचा प्रवास होता
3.2
यानंतर कोठारी यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली
या घटनेनंतर अनिल निर्वाण यानेही महिला व तिच्या कुटुंबियांविरुद्ध अड्याळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
1.5
सिव्हील सर्जन जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ८० टक्के स्ट्रोकचे रुग्ण हे जनरल फिजिशियनच्या माध्यमातून बरे होतात
शिबिरार्थींचे ईसीजी काढले गेले व शल्य विशारदांचा सल्लाही देण्यात आला
3.4
दिवाळी, तसेच इतर काळातही रहिवाशी भागात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा अवैध साठा केला जातो
फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत वारंवार चर्चा होऊनही सुतळी बॉम्ब, लवंगी, माळ, भुईचक्र अशा फटाक्यांची खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लावल्या जात होत्या
3.7
त्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली
त्यामुळे हायकोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली
4.6
हे कासव पकडून त्यांनी गावात आणले
ज्यासाठी आपण कासावीस झालो होतो ते घडताना पाहून त्यांना प्रचंड आत्मिक समाधान लाभले
1.1
यामध्ये कन्नड तालुक्याचाही समावेश आहे
नायिकेच्या आईवडिलांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो
0
यामुळे २९ जागांसाठी ३७३ उमेदवार रिंगणार आहेत
काहींना आयुष्यभर अपंगत्वही आले आहे
0
सिडको प्रभागात २४ नगरसेवक असून, यापैकी १४ नगरसेवक हे शिवसेनेचे असून ९ नगरसेवक हे भाजपचे आहेत
केवळ खंबाळपाडाच नाही तर पालिकेच्या विकास आराखड्यात मंजूर १४ आरक्षणांचा विकास अद्याप होऊ शकलेला नाही
2.4
महंमद अन्सारी आदींनी रुग्णावरील शस्त्रक्रिया व उपचारांसाठी सहकार्य केले
शासकीय आस्थापनांमधील असुविधांवर ‘मटा’ने ‘दिव्यांगांची थट्टा’ या शीर्षकांतर्गत सविस्तर वृत्ताद्वारे प्रकाश टाकला होता
0.3
म्हणूनच धोनीला मागे ठेवून पुढे चाल करणे भारताला कठीण होऊन बसले आहे का?
धोनीचा निवृत्तीचा विचार नसला तरी त्याला विंडीज दौऱ्यासाठी संधी मिळेल की नाही, यावरून चर्चांना उधाण आले होते
3
मी तिची सर्वांत मोठी टीकाकार आहे आणि मीच काय, कुणीही केलेली टीका ती सकारात्मक पद्धतीनंच घेते
पांडेय यांची ओळख निर्भीड आणि स्पष्टव्यक्ता अधिकारी अशी आहे
1.5
नामांकने भरण्यासाठी १६ मार्च ही शेवटची तारीख असून १७ मार्चला अर्जांची छाननी होईल
त्यांना आपल्या पारंपरिक सणांविषयी कसं कळेल?
0
तसेच, कोंढाणे प्रकल्प हा पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे
पेठ तालुक्यातील उंबरपाडा गावामध्ये आजही आदिवासींची कलाकुसर पाहायला मिळते
0
सेनगाईने एका कागदावर लिहिले, वडील मृत्यू पावतात, मुलगा मृत्यू पावतो, नातू मृत्यू पावतो
नागनवाडी येथील किरण चव्हाण हे शेतकरी कुटुंबातील आहेत
0.5
त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि बाबांची प्राणज्योत मालवली, असे ढवळे यांनी सांगितले
मात्र, सीझेरियनबाबत केंद्राची दुटप्पी भूमिका आहे काय, असा प्रश्न या‌‌विषयी केंद्रीय आरोग्य मंत्री जे
0.1
कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांना चांगल्या कथेवर आणि चांगल्या विषयावर काम करायला नेहमीच आवडतं
१९६०मध्ये लहान वयाच्या मादीने दोन छोट्या छाव्यांना जन्म दिला आणि त्यानंतर तिने आपले बस्तान जवळच्या बिहार राज्यात हलवले
0
सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात तक्रार करून देखील त्याची नोंद झालेली नाही
मात्र त्यांच्या अर्जावर काहीच कार्यवाही झाली नाही
3.1
महसूल उपलब्ध होणार आहे
तेव्हा तिने झालेला प्रकार आईजवळ सांगितला
0
पाणी रस्त्यावरचे आहे की, समुद्रातील हेच कळत नव्हते
वसाहतीत जाणारे रस्ते पाण्याने भरले असल्याने नाविकांनी पायीच वसाहत गाठली
2.2
पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले
मात्र, त्यांना यश मिळाले नाही
3.8
जसं हिंदी चित्रपटांमध्ये गाण्यांना प्राधान्य दिलं जातं तसं चित्र मराठीत दिसत नाही
कतरिना, दीपिकासाठी गायचंय, जोनिता उत्तम हिंदी बोलते
2.1
यांसारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात साहजिकच येतात
असा प्रश्न पडणं साहजिक आहे
3.6
मात्र,एसटी विभागाने याला हरकत घेतली आहे
चार ऑगस्टला आमची आरोग्य कमिटीची मिटिंग असून, त्यामध्ये मी हा मुद्दा मांडणार आहे
0.5
त्यात पूर्वार्धात तर त्याचे खाते उघडलेच नाही
लुईसला खातेही उघडता आले नाही
3
आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवल्यास लाभ मिळतील
अनुजने डॉक्टरसह अनेकांचीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
0.9
१९८३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुद्ध भारतानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित या चित्रपटाची निर्मिती कबीर खान करत आहे
भारताने १९८३ साली जिंकलेला क्रिकेट वर्ल्डकप या ऐतिहासिक घटनेवर ८३ हा सिनेमा येऊ घातला आहे
4.5
उन्हाचा चटका असला तरी काही भागात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पिकांचे उत्पादन वाढले आहे
मंगळवारी दसरा असूनही सणाच्या आनंदापेक्षा वातावरणात तणावच जास्त जाणवत होता
0.9
याद्या जाणार मुंबईला
या याद्या मुंबईत जातील
4.9
सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी आभार मानले
मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदारांना तुम्ही भाजपमध्ये या, असे थेट निमंत्रण दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले
1.1
मनोधैर्य योजनेचा गाजावाजा आहे, पण त्यासाठी निधीच नाही
मात्र हा निदेर्शांक नसून मानवी विकास मोजमाप आहे
0.7
या तक्रारीचा आधार घेत कृत्रिम दंतशास्त्र विभागात अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले
भाजपकडून केलेल्या विकासकामांची माहिती गेले काही दिवस सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे
0
त्यामुळे त्यांची सुटका करावी
मात्र त्यांची सुटका करण्यात आली
4.5
असं हे पुस्तक अचानक उगवलं आयुष्यात
लहान वयात अनेक पदं व मंत्रीपदही दिले
0
सुमारे अडीच कोटी रुपये किंमत असलेल्या एक बसच्या किमतीपोटी महापालिकेला ५० लाखांचे अनुदान मिळणार आहे
केंद्र शासनाच्या फेम२ योजनेंतर्गत महापालिकेला इलेक्ट्रीक बस खरेदीसाठी प्रत्येकी ५० लाख याप्रमाणे सुमारे ७५ कोटी रुपयांचे अनुदान मिळू शकणार आहे
3.5
तेव्हा ज्या वेळी धर्म विज्ञानाच्या वाटेने व विज्ञान धर्माच्या मार्गाने जाईल, त्या वेळी त्यांचे एकत्रीकरण होऊ शकेल
एकत्रीकरणाच्या ध्येयाला साथ द्या
2.7
शाळा तपासणीसाठी महापालिकेकडे विस्तार अधिकारी नाही
इथे महापालिकेची शाळा नाही
4.4
त्यामुळे रेहमानचे तामिळ चाहते भडकले आणि त्यांनी रेहमानची बाजू घेत ट्रोलिंग सुरू केली
पण यापूर्वी हसीनने जे काही केले आहे
0
महापालिकेचा दर्जा रद्द करा व ग्रामपंचायत जाहीर करा, असा उपरोधिक टोला पोवार यांनी लगावला
खड्ड्यांवरून मोठ्या टीकेला सामोरे जावा लागलेल्या महापालिका प्रशासनाने गत पाच दिवसांत शहरातील ४७० खड्डे बुजविले आहेत
1.9
प्रदीप उगले, जिल्हासहमंत्री गजेंद्र सोनवणे, शहरमंत्री अनिल देवराव, बजरंग दल जिल्हाध्यक्ष गौतम कराळे उपस्थित होते
ही माहिती असल्यास खरेदीचा आनंद मिळू शकतो
0.2
मात्र सरकारने यावर मर्यादा घालत वर्षभरासाठी ४ हजार किमी केली आहे
या वर्षी तो ४,००० कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज होता
2.2
त्यामुळे करोनाच्या संसर्गानंतरही ते बरे झाले
करोनावर मात करून ते बरे झाले
4.4
बीसीसीए, एमसीएम, बीसीसीए यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आले आहे
ही तरतूद केंद्र सरकारच्या ‘रिअल इस्टेट अॅक्ट’ अर्थात ‘रेरा’ अंतर्गत करण्यात आली आहे
0
निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण शनिवारी, रविवारी शहरालगत असलेल्या टेकड्यांवर गर्दी करत आहेत
शनिवारी सकाळी कळसूबाई शिखरावर भटकंती करून सायंकाळी ते सर्वजण स्पिलवेजवळ असलेल्या जलाशय पाहण्यासाठी उतरले
2.5
यापैकी १०० शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे
गाळेधारक १०० चौरस फुटांची जागा वापरणार असल्याने त्यांना रोज १५ रुपयांप्रमाणे महिन्याला ४५० रुपये भाडे आकारणीचा ठरावही नगरपालिकेने केला होता
1.8
क्षेपणास्त्र विज्ञानाच्या प्रसारासाठी आयबीएसची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली होती
केवळ दोन विभागांनी माहिती दिल्यामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली
1.2
दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खडाखडी सुरू झाल्याने संभाव्य युतीचा ‘निकाल’ अखेरच्या क्षणापर्यंत लांबणार, हे स्पष्ट झाले आहे
पण, त्यानंतरही दोघांमधील वाद मिटत नव्हते
2.8
मंगलप्रभात लोढा जेव्हा भाजपचे मुंबई अध्यक्ष झाले तेव्हा त्या चर्चांना अधिक बळ मिळाले
लोढा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मुंबई भाजप अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली
3.3
आम्हा उद्योजकांना जमिनी द्या
पुणे जिल्ह्यात रविवारी ६१६ जण बाधित झाले असून, आठ जणांचा मृत्यू झाला
0
नालेसफाईची ही कोणती पद्धत?
येथील नालेसफाईचे काम कधी सुरू होणार?
4